ZP Pune Recruitment 2020

(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे भरती २०२० (पुणे जिल्हा परिषद भारती २०२०) )२ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी

जाहिरात क्र.: 05 & 06 

Total: 72 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी12
2वैद्यकीय अधिकारी (BAMS)60
Total72

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MD (मेडिसिन)/MD (ॲनस्थेसिया)
  2. पद क्र.2: BAMS

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

थेट मुलाखत: 17 ते 19 सप्टेंबर 2020   (11:00 AM ते 04:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशाकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, 6वा मजला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *