ZP Bharti Bhandara 2020 for 35 post

Zp bharti bhandara 2020

Zp bharti bhandara 2020 जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. 

 • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक
 • पद संख्या – ३५ जागा
 • नोकरी ठिकाण – भंडारा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • फीस – मागासवर्गीय उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क – रु. १५०/- आहे.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३० डिसेंबर २०१९ आहे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा (प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक)
  • उप मुख्य कार्यकरी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद भंडारा (कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका)
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ अभियंता०१
अंगणवाडी पर्यवेक्षिका०२
प्राथमिक शिक्षक१२
पदवीधर शिक्षक२०

Important Links : Download Notification

official Website