NVS Recruitment 2020

नवोदय विद्यालय समिती. एनव्हीएस पुणे, एनव्हीएस भरती २०२० (एनव्हीएस भारती २०२०, नवोदय विद्यालय भारती २०२०) 4 454 पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), आणि विद्याशाखा-कम-सिस्टम प्रशासक (एफसीएसए) पोस्ट

(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

Total: 454 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1PGTs98
2TGTs283
3फॅकल्टी-कम-सिस्टम-अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (FCSA)73
Total454

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य  (ii) B.Ed.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी.  (ii) B.Ed.
  3. पद क्र.3: पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन डिप्लोमा किंवा BCA किंवा B.Tech / B.E (कॉम्पुटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा & नगर हवेली.

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): संबंधित क्लस्टर JNV ईमेल आयडी (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2020  (05:00 PM)

मुलाखत (Online): 15 ते 17 सप्टेंबर 2020

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):
पद क्र.1 & 2: पाहा
पद क्र.3: पाहा
Online अर्ज: Apply Online  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *