राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती

NHM Solapur Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनएचएम सोलापूर भरती २०२० (एनएचएम सोलापूर भारती २०२०) साठी Special २ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, कार्यक्रम समन्वयक, फार्मासिस्ट व अन्य पदांसाठी.

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covidbhartisolapur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मे 2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *