राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2020

NHM Bhandara Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनएचएम भंडारा भरती २०२० (एनएचएम भंडारा भारती २०२०) साठी Super Super सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, फिजिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, टेक्निशियन आणि पीईईआर सपोर्ट पोस्ट्स.

Total: 44 जागा  

वयाची अट: 

  1. MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत 
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत 
  3. इतर पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: भंडारा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  

  1. स्टाफ नर्स: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा 
  2. उर्वरित पदे: टेलिमेडिसीन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *