NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती

NHM Amravati Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील योग प्रशिक्षकांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनएचएम अमरावती भरती २०२०.

पदाचे नाव: योग इन्स्ट्रक्टर/योग प्रशिक्षक 

शैक्षणिक पात्रता: YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. –  योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A

नोकरी ठिकाण: अमरावती

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती

प्रात्यक्षिक परीक्षा: 02 मार्च 2020 

Lat Date : 29 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *