NHM Ahmednagar Recruitment 2020

(NHM Ahmednagar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे 211 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम अहमदनगर भरती २०२० (एनएचएम अहमदनगर भारती २०२०) २११ फिजिशियन, ईएनटी सर्जन, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर आयुष, आणि स्टाफ नर्स पोस्ट्स. 

Total: 

 211 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन13
2ENT सर्जन01
3वैद्यकीय अधिकारी (MBBS)77
4वैद्यकीय अधिकारी  (आयुष)20
5स्टाफ नर्स100
Total211

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: MS ENT /DORL
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS
  5. पद क्र.5: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

नोकरी ठिकाण:

अहमदनगर

Fee: 

फी नाही.

थेट मुलाखत:

10 ते 14 ऑगस्ट 2020  (10:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण:

नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *