NHB Recruitment 2020


नॅशनल हाउसिंग बँक (एनएचबी) ही भारत सरकारची मालकीची संस्था आहे. 11 विशेषज्ञ अधिकारी (डीजीएम, एजीएम, आरएम आणि व्यवस्थापक) पदांसाठी एनएचबी भरती 2020 (एनएचबी भारती 2020).

(NHB) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती 2020

जाहिरात क्र.:

NHB/HR & Admin./Recruitment/2020-21/01

Total:

11 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1DGM (चीफ रिस्क ऑफिसर)01
2AGM (इकोनॉमी & स्टेटर्जी)01
3AGM (MIS)01
4AGM (HR)01
5RM (रिस्क मॅनेजमेंट)01
6मॅनेजर (क्रेडिट ऑडिट)02
7मॅनेजर (लीगल)02
8मॅनेजर (इकोनॉमी & स्टेटर्जी)01
9मॅनेजर (MIS)01
Total11

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र    (iii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा ऑपरेशन रिसर्च मधील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पर्सनेल मॅनेजमेंट पदवी/IRPM/ LLPM किंवा पदवीधर+MBA (HR) किंवा पदवीधर+पर्सनेल मॅनेजमेंट/HR मध्ये  PG डिप्लोमा 
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र    (iii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) CA/CMA/CWA/CFA किंवा पदवीधर+MBA (फायनांस)   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) LLB    (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) अर्थशास्त्र पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) सांख्यिकी पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट:

 01 ऑगस्ट 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 ते 62 वर्षे
  2. पद क्र.2 ते 4: 32 ते 50 वर्षे
  3. पद क्र.5: 30 ते 45 वर्षे
  4. पद क्र.6 ते 9: 23 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

Fee:

General/OBC: ₹600/-   [SC/ST/PWD: ₹100/- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

28 ऑगस्ट 2020 

जाहिरात (Notification):

 

Online अर्ज:

[Starting: 08 ऑगस्ट 2020]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *