Municipal Corporation of mumbai 240 Post Requirement

महानगरपालिकांतर्गत 240 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे.२४० पडकरीदा अर्ज मानविण्यात येत आहे सम्पूर्ण माहिती खली दिली आहे

Total: 240 जागा

पदाचे नाव: पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (PGMO)

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS  (ii) MD / MS/ DNB  (iii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- मागासवर्गीय: ₹300/-]

How To Apply

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: के.बी.भाभा मनापा सर्वसाधारण रूग्णालय, बांद्रा (प.), ७वा मजला, डॉ. आर.के.पाटकर मार्ग, मुंबई – 400050

अर्ज मिळण्याचा कालावधी: 17 ते 31 जानेवारी 2020  (11:00 AM ते 04:30 PM)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020 (04:30 PM)

official website( अधिकृत वेबसाईट ) : Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *