MPSC PSI STI ASO Notification 2020 Pre -Exam

MPSC PSI STI ASO Notification 2020

पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक विभाग अधिकारी अशा विविध रिक्त जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.

एकूण जागा – ८०६ जागा

पदांचे नाव

  • सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
  • राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
  • पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा

संयुक्त पूर्व परीक्षा योजना

  • प्रश्नांची संख्या – १००
  • एकूण गुण – १००
  • माध्यम – मराठी व इंग्रजी
  • परीक्षेचा कालावधी – एक तास
  • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

शैक्षणिक पात्रता – Qualification

  • विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वय – Age Limit –
1.सहायक कक्ष अधिकारी – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
2.राज्य कर निरीक्षक – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
3.पोलीस उप निरीक्षक – 19 ते 31 [मागासवर्गीय: 03 वर्षे सूट]

पोलीस उपनिरीक्षक (MPSC PSI) पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे –
किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.

पुरुष –
१) उंची – १६५ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
२) छाती – न फुगविता ७९ से.मी.
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें. मी.

महिला
उंची १५७ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)

परीक्षा फी – Exam Fees

संयुक्त पूर्व परीक्षा
अमागास- ३७४/ मागासवर्गीय- २७४/-

पगार

९३००-३४८०० /- ग्रेड पे रुपये
४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

परीक्षा दिनांक संयुक्त पूर्व परीक्षा – ३ मे २०२०

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मार्च २०२०

अभ्यासक्रम – MPSC PSI STI ASO 2020 Syllabus  Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *