MPSC Free Coaching Classes by Government of Maharashtra

Golden Opportunity for Government Students of MPSC

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी), पुणे मार्फत एम.पी.एस.सी.परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन.

MPSC Free Coaching Classes by Government of Maharashtra

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सुरु करण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. बार्टी, पुणेच्या www.barti.in संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मध्ये “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज” वर क्लिक करून अर्ज करावा.

तज्ञ मार्गदर्शकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार असून आपण बार्टी, पुणे च्या फेसबुक पेज व यु ट्यूब चॅनल वरून त्याचे Live Streaming करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक बार्टी, पुणे च्या फेसबुक पेज लवकरच जाहीर करण्यात येईल.
प्रवेश अर्जाची लिंक : http://barti.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *