राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे 5165 जागांसाठी भरती

NHM Nagpur Bharti 2020

नॅशनल हेल्थ मिशन, एनएचएम नागपूर भारती २०२० (एनएचएम नागपूर भर्ती २०२०) साठी 65१6565 फिजिशियन, estनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डेटा एंट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय पोस्ट्स.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन69
2भुलतज्ञ36
3वैद्यकीय अधिकारी (MBBS)339
4आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)452
5हॉस्पिटल मॅनेजर141
6अधिपरिचारिका (स्टाफ नर्स)2445
7क्ष-किरण तंत्रज्ञ43
8ECG तंत्रज्ञ42
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ152
10औषध निर्माता183
11स्टोअर ऑफिसर143
12डाटा एंट्री ऑपरेटर181
13 वार्ड बॉय939
Total5165

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS  
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MPH/MHA MBA
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  8. पद क्र.8: (i) B.Sc  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. पद क्र.10: D.Pharm/B. Pharm
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19ddhsnagpur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *